INFO:
इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांचा पथक नागपूरात दाखल झालंय. नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांच्या सोबत कोल्हापूर पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे.इंद्रजीत सावंत यांना नागपूरमधून कॉल केला होता का या संदर्भात तपास सुरू आहे.कोल्हापूर पोलिसांचं पथक प्रशांत कोरटकर यांच्या घरी देखील जाऊन तपासणी करण्याची शक्यता आहे.
Indrajeet Sawant धमकी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात दाखल,कोरटकरांच्या घराची तपासणी करणार